¡Sorpréndeme!

Gola Ki Muh Dikhayi | भारतीच्या मुलाचा व्हिडिओ व्हारयल | Bharti Singh | Face Reveal | Sakal Media

2022-07-12 36 Dailymotion

कॉमेडी क्वीन भारती सिंहनेच्या एका व्हिडिओ चर्चा सध्या सोशल मिडियावर तुफान रंगली आहे हा एक खास व्हिडीओ तिने चाहत्यांसोबत शेअर केला....ज्यांची उत्सुकता प्रत्येकाला होती तिने लाडक्या लेकाची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.